क्षण एक पुरे प्रेमाचा बेभान होऊन जगायला.. प्रेमात पडलेल्या दवबिंदूला हिरव्या हिरव्या पर्णावरून हलके हलके ओघळून जायला... --प्रेरणा शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण एक पुरे प्रेमाचा.. #क्षणएकपुरे हा विषय DEVENDRA BHANGALE यांचा आहे.