थरथरले ओठ कापिले शब्द .... ना येई शब्द मुखातुन .... बोबडे बोल या ओळींचे आकाश कवेत मावेनाशे..... ऊचलली शब्द जोडले.... जोडले या शरीराशी नाते.... मन वेडे वाकुडे.... ना शब्द ऊरले बोलण्या आणि काही .... घाबरे मन येई मागे मागे.... ठाव पाहण्या मनाचा अवतरे शरीर ... घाबरट डोळे अलगद थांबले.... विखुरली काव्य अन विखुरले वाक्य ... धावे मन मागे मागे... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन मागे मागे धावे... #मनमागेमागेधावे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai