Nojoto: Largest Storytelling Platform

दे मजला दान श्वासाचे ... का केले नायनाट सृष्टीचे



दे मजला दान श्वासाचे ...
का केले नायनाट सृष्टीचे |
वृक्ष तोडीस आळा घालावा 
वृक्षातून श्वास दानाची पूर्तता व्हावी ||

                                  दे मजला दान श्वासाचे...
                                  संकल्प संवर्धन या सृष्टीची |
                                  आता जागृत झाली माणसे
                                  श्वासाची किंमत मोठी झाले ||

दे मजला दान श्वासाचे...
मी त्यासाठी प्रयत्नशील राही सदा |
दान म्हणून कसे श्वास देणार 
श्वास निसर्ग संगोपणापासून घेऊया ||

                                       दे मजला दान श्वासाचे...
                                       श्वासाची दोरी बळकट करू |
                                        संवर्धन सृष्टीचे आपण करू
                                        शुद्ध हवेचे श्वसन करू ||
                                 -✍️‍Shital K. Gujar✍️



 सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

दे मजला दान श्वासाचे...
#देमजलादान
हा विषय


दे मजला दान श्वासाचे ...
का केले नायनाट सृष्टीचे |
वृक्ष तोडीस आळा घालावा 
वृक्षातून श्वास दानाची पूर्तता व्हावी ||

                                  दे मजला दान श्वासाचे...
                                  संकल्प संवर्धन या सृष्टीची |
                                  आता जागृत झाली माणसे
                                  श्वासाची किंमत मोठी झाले ||

दे मजला दान श्वासाचे...
मी त्यासाठी प्रयत्नशील राही सदा |
दान म्हणून कसे श्वास देणार 
श्वास निसर्ग संगोपणापासून घेऊया ||

                                       दे मजला दान श्वासाचे...
                                       श्वासाची दोरी बळकट करू |
                                        संवर्धन सृष्टीचे आपण करू
                                        शुद्ध हवेचे श्वसन करू ||
                                 -✍️‍Shital K. Gujar✍️



 सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे

दे मजला दान श्वासाचे...
#देमजलादान
हा विषय