आई ती दुःख आपुले पाहुनी नकळत भावूक होई...... घाव लागे लेकराला, पण वेदना तिलाच होई.... प्रेमाची ती मूर्ती वात्सल्याची छाया.... या प्रेमळ झऱ्याचे नाव असते आई..... विशाखा #आई