Nojoto: Largest Storytelling Platform

❤️एक चिमणीसारखा पक्षी जन्माला येतं. डोळ्यात हजारो

❤️एक चिमणीसारखा पक्षी जन्माला येतं. डोळ्यात हजारो स्वप्न सजवून ते जन्म घेत असतं. जेव्हा ते या जगात येत आनंदीआनंद डोळ्यात समावत असतो. जस जस ते पिलू मोठे होते स्वप्न पण तशी तशी दूर होतात. जस त्याला प्रत्येक वेळेस त्याचा मनासारखं व्हायला लढावं लागतं. लढत असताना घाव तर खुप होत असतात, त्याच्या बाह्य शरीरा पेक्षा त्याच्या अंतर्मनावर जास्त घाव बसून जखमा होत असतात. मग ते घाव लोकांच्या बोलण्याचे असो या त्यांनी अडवलेल प्रत्येक पावला वरच असो. पण घाव तर बसतात च. काही तर सगळं सगळं काही सहन करून सुद्धा आपले goals achieve करतात. ज्यांच्यामध्ये हिम्मत असते ते लोक हा पडावं हि संकट बरोबर पार करून घेतात. आणि जायच्या कडे मनाची हिम्मत च नसते. आतून च खचून जाऊन पिलू सारखे पुन्हा स्वप्न डोळ्यात ठेवून ती तशीच झोपून जातात..😔 पण त्या चिमणी सारखं पंखात बळ ठेवून आपल्या स्वप्ना कडे भरारी घ्यायला कधी समजेल?? 🙂

©Karishma Ahire 🦋"मी प्रत्येक वादळ पेलिन मला आत्मविश्वास आहे माझ्या पायाशी जमिन, पाठीशी आकाश आहे. सह्याद्रीच्या पर्वतांच्या जमिनीत मी पाय रोवून ताठ उभा आहे जाऊन सांगा वादळांना तुमचि माझ्याशी गाठ आहे.🦋

#MereKhayaal