Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्या वाढत्या वयाचं अन् झाडाचं एक घट्ट नातं असावं

आपल्या वाढत्या वयाचं अन् झाडाचं
एक घट्ट नातं असावं..
आयुष्याच्या वाळवंटातही
मनाचं हिरवं 'पातं' असावं..!



@kganesh मनाचं पात
आपल्या वाढत्या वयाचं अन् झाडाचं
एक घट्ट नातं असावं..
आयुष्याच्या वाळवंटातही
मनाचं हिरवं 'पातं' असावं..!



@kganesh मनाचं पात