Nojoto: Largest Storytelling Platform

भुललिया तुझ्या रूपा सावळ्या श्रीहारी नाच अनोखा ब

भुललिया तुझ्या रूपा सावळ्या श्रीहारी
  नाच अनोखा बासरी लावुनिया ओठी....
  न्हाईन आनंदी छंद असावे तुझिया रंगे....
  धुन त्या बासरीचे केशवा माधवा अनेक नामे...
  खळी गाली स्मित ओठी क्षणांत विसरून 
     संसार सारा.....
  ईवलास नटुन बावरी प्रित तुझी ....
  आनंदऊत्सव सोबती कृष्णाची सावली ....
   विसरुनी गुंग नाम गोड मुखी ...
   भान हरपुन सोबत माझ्या मुर्ती तुझी ....... नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
होळी नंतरचा दुसरा दिवस म्हणजे धुळवडीचा...
सर्व रुसवे फुगवे सोडून परस्परांवर रंगाची उधळण करत एकत्र येण्याचा हा दिवस...
सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा...
आताचा विषय आहे 
रंगात रंगले मी...
#रंगातरंगलेमी

writert7346

gaurav

New Creator