Nojoto: Largest Storytelling Platform

जीवॊ जीवेसी जीवनम म्हणजे अहिंसा कि सर्व जीवात ईश्व

जीवॊ जीवेसी जीवनम म्हणजे अहिंसा
कि सर्व जीवात ईश्वर पाहणे ही अहिंसा
महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील अहिंसा 
कि बुद्धांच्या अष्टांग मार्गातील अहिंसा
कचखाऊन गुरूंच्या चरवीतील अहिंसा
शाकाहारी वृत्तीचा उन्मदातील अहिंसा
ग्रंथातील पुरणाच्या वांग्याची अहिंसा 
की सद्गुरूंनी आचरलेली  अहिंसा
प्रश्न निरुतरीत राहिला ................ nonviolence
जीवॊ जीवेसी जीवनम म्हणजे अहिंसा
कि सर्व जीवात ईश्वर पाहणे ही अहिंसा
महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील अहिंसा 
कि बुद्धांच्या अष्टांग मार्गातील अहिंसा
कचखाऊन गुरूंच्या चरवीतील अहिंसा
शाकाहारी वृत्तीचा उन्मदातील अहिंसा
ग्रंथातील पुरणाच्या वांग्याची अहिंसा 
की सद्गुरूंनी आचरलेली  अहिंसा
प्रश्न निरुतरीत राहिला ................ nonviolence