Nojoto: Largest Storytelling Platform

राम राम सदा मुखी नाम ना मनी राहिला राम मतलबी हया

राम राम सदा मुखी नाम 
ना मनी राहिला राम 
मतलबी हया जगात झाला 
देव माझा बदनाम 
झाला देव माझा बदनाम !!

मी पूजलेला . मी भजलेला दगडाचा देव होता 
त्या दगडाचा मातीमोलाचा दुनियेचा भाव होता 
दुभंगुणी विभागुणी गेला रहिम अल्ला घनश्याम 
मतलबी ह्या जगात झाला देव माझा बदनाम 
झाला देव माझा बदनाम !! अजितकुमार कवी चित्रपट गीतकार