वेळ मिळतं नाही काही गोष्टी होत्या करायच्या लहानपणी पासून पण कारण एकच की वेळ मिळत नाही अस सोशल मीडिया वर चॅटिंग करता करता आपलीच माणसं अपल्यापासून कधी झाली दूर कळचं नाही कारण एकच वेळ मिळत नाही तंत्रज्ञानाच्या या युगात पत्र लिहण्याची सवय गेली सुटून कारण एकच वेळ मिळत नाही मोबाईल आणि व्हिडिओ गमेच्या नादात कधी हरवून गेले ते जूने लहानपणीचे खेळ कुठे समजत नाही कारण एकच वेळ मिळत नाही कधीकाळी टीव्ही वर कार्टून नेटवर्क चॅनेल पहायचो पण मोबाईल आणि यूट्यूबच्या या युगात हे दिवस पण कधी हरवून गेले कळच नाही कारण एकच वेळ मिळत नाही आधी घरापासून दूर राहून देखील घरातली माणसे होती एकमेकांच्या मनाच्या जवळ पण या जवळ राहण्याच्या फ्लॅटच्या सिस्टीम मुळे माणसे झाली अजून संकुचित वृत्तीची कारण एकच वेळ मिळत नाही शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वेळ मिळत नाही... #वेळमिळतनाही चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine