Nojoto: Largest Storytelling Platform

दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे, फरक फक्त इतकाच

दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे,
फरक फक्त इतकाच आहे,
त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे
तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे.
मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे
प्रियकर बिचारा एकाच आशेवर जिवंत आहे
मैत्रीण आज ना उद्या प्रेयसी होणार हीच आशा त्याच्या मनात आहे.
मैत्रीण आनंदी खूप आहे कारण ह्याच्यासारखा तिला समजून घेणारा
दुसरा मित्रच नाही. #प्रियकर#मैत्रीण#प्रेम#ते_दोघे