Nojoto: Largest Storytelling Platform

तसे पाहता मला कुठले गाव नाही. पण मी ज्या शहरात राह

तसे पाहता मला कुठले गाव नाही.
पण मी ज्या शहरात राहतो ते ही पूर्वी कधी गावच होते हे ही लक्षात राहते.
गावाकडची मजा अनुभवायला मी नेहमीच मित्रांच्या गावी गेलो आणि माझे प्रिय गाव म्हणून त्यांनाच पसंद करू लागलो.
गावाची नावे घेता तुम्ही समजू शकता ह्या गावात तुम्ही किती मजा करू शकता.
नाशिक गेलो,धुळे गेलो,रत्नागिरी ही फिरलो,लांजा ला राहिलो सिंधुदुर्ग पाहिला कुडाळ मध्ये 10 दिवस मुक्काम ही केला.
तरीही सर्वात जास्त माळशेज आवडला,
त्याच्या पायथ्याशी मोरोशी गावाजवळून दोन किलोमीटर खाली न्याहाडी गाव जास्त भावला.
भावासमान मित्र तिथे लाडके आई बाबा ही तिथेच चारी बाजूनी डोंगर घरामागे वाहणारी नदी नि सर्वत्र पसरलेली हिरवीगार शेती ही तिथेच.
10/12 घरांनी मिळून बनलेलं हे गाव मनाला खूप भावते जाता कधी तिकडे घरी येण्यास मन न मानते. सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गाव...
#प्रियमाझेगाव
चला तर मग आज यावर लिहुया.
#collab #yqtaai 
#letters 
हा विषय