आज तुमचा वाढदिवस वाटल शब्दांत मांडावे सारे पण तुमच्या प्रेमापुढे माझे शब्दच पडले आपुरे गोड आणि प्रेमळ असा तुमचा स्वभाव चेहऱ्यावर नेहमीच हस्य आणि आनंदाचे भाव सगळ्यांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व तुमचे तुमच्या चेहऱ्यावरील आनंद म्हणजे समाधान आमचे अजून काय लिहणार सुचत नाहीत शब्द तुम्हीच माझ्या जीवनाचे आहात खरे प्रारब्ध आज तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा मनातील तुमच्या साऱ्या पूर्ण व्हाव्यात इच्छा तुम्ही माझ्या आयुष्यात जणू एक श्वास तुम्हाला उदंड आयुष्य मिळो ही एकच मनी आस वाढदिवस तुमचा#मराठी कविता