Nojoto: Largest Storytelling Platform

नारी शक्तीला समर्पित आपल्या मनातील भाव असावा. ठराव

नारी शक्तीला समर्पित
आपल्या मनातील भाव असावा.
ठराविक काही दिवस नाही
तर रोजच तिचा मान असावा. सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आपणा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
नवरात्रीत दुर्गा मातेला नऊ दिवस 
वेग-वेगळ्या रुपात पुजल्या जातं.
मातेला पुजनं म्हणजेचं स्त्री शक्ती ला पुजनं.
असाही त्याचा अर्थ होतो.
एक लेखक या नात्याने आपन एक प्रयत्न करायला हवा तो असा की आपण समाजात एक सकारात्मक विचारांना सामोरे करायला हव.
चला तर मग