विठुराया, तू बसला असा आंब्याच्या रासामधी । इथे जगणं मुश्किल झालंय आमचं ह्या कोरोना मधी ।। कधी होईल सुटका ह्यातून आमची । दाखव आता काहीतरी लीला तुझी ।। #विठूराया #कोरोना #मराठीकविता #yqtaai