Nojoto: Largest Storytelling Platform

White संकटाच्या घेऱ्यात मी गुरफटत गेलो, घाबरून जग

White संकटाच्या घेऱ्यात मी गुरफटत गेलो, 
घाबरून जगण्याची आस सोडत गेलो, 
पण उशिराच कळल जगणं तर सोपंच होतं....

 उगाच दुःखाचा पसारा मांडून बसलो, 
वेदनेत स्वतःच, स्वतःला जाळत बसलो,
 पण नंतर उमजलं, हसणं तर सोपच होतं....

 गर्दीत थोडा हरवून गेलो, शोधता शोधता
भटकत गेलो, पण जरा उशिराच कळलं, 
स्वतःत स्वतःला, शोधणं तर सोपंच होतं....

©Sudha  Betageri #sudha
White संकटाच्या घेऱ्यात मी गुरफटत गेलो, 
घाबरून जगण्याची आस सोडत गेलो, 
पण उशिराच कळल जगणं तर सोपंच होतं....

 उगाच दुःखाचा पसारा मांडून बसलो, 
वेदनेत स्वतःच, स्वतःला जाळत बसलो,
 पण नंतर उमजलं, हसणं तर सोपच होतं....

 गर्दीत थोडा हरवून गेलो, शोधता शोधता
भटकत गेलो, पण जरा उशिराच कळलं, 
स्वतःत स्वतःला, शोधणं तर सोपंच होतं....

©Sudha  Betageri #sudha