हिची भानामती गेली असं म्हणू तरी कसं। पुरवितानां लाड हिचे माया तोंडाले सुटे फेस। प्रतियोगिता - कोलॅब हास्य वळवळ. मजेशीर विनोदी लेखन करूयात. दोघांनी मिळून चारोळी लिहावी. शुभसंध्या मित्रहो 😊 पोस्ट आवडल्यास शेअर करा. Photo credit – google #प्रतियोगिता_52_मराठी #collab #collabmarathi #marathicomedycollab #marathiwriter #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी