तो म्हणतो मला, काय झालंय तुला?? कसे समजावू त्याला,तुझाच रंग ढंग़ बदलला... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा नवीन विषय घेऊन मी तयार आहे आजचा विषय आहे ती म्हणते मला... तो म्हणतो मला... #तीम्हणते #collab #yqtaai