Nojoto: Largest Storytelling Platform

White एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कधीच कोणावर आपल्

White एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा 
कधीच कोणावर आपल्या अपेक्षा थोपवू नका,
तुमचा प्रियकर- प्रेयसी, भाऊ-बहीण, मुलगा-मुलगी किंवा इतर कुणीही असो,
त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू दया..
त्यांना मोकळीक दया, स्वातंत्र्य दया..
कुणीही तुमच्या मनाप्रमाणे वागेल असं नसतं,
प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं असतं,त्याच्या विचारांना आणि जगण्या-वागण्याला..
उगाचच आपण कोणाकडून अपेक्षा करतो आणि आपल्या मनाप्रमाणे वागायला भाग पाडतो,
यामुळे मात्र समोरील व्यक्ती उलट आपल्यापासून दुरावत जातो,
कारण, पिंजऱ्यातील पोपटाला आपण कितीही शिकवलं तरी 
संधी मिळताच पोपट उडून जातो,
आणि तशीच संधी प्रत्येक जण शोधत असतो,
तेव्हा तुम्हाला वाटतं की आपली व्यक्ती आपल्या सोबत राहावी, आपल्यावर प्रेम करावी, आपलीच असावी,
तर त्यांना मोकळीक दया, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू दया,
जर ती व्यक्ती समजदार, प्रामाणिक असेल तर तुमच्या मनाविरुद्ध वागणार नाही, तुमची निराशा करणार नाही,
जर व्यक्ती खरंच प्रामाणिक आणि समजदार असेल, तर तुम्हांला सोडून कुठेही जाणार नाही,
सगळं जग फिरून शेवटी तुमच्याजवळ च येईल...
शेवटी ज्याचं त्याचं वेगळं जग असतं, वेगळे विचार असतात, वेगळं मन असतं,
आणि तसंच जगतो वागतो..
तेव्हा कोणालाही त्यांच्या इच्छेविरुद्ध वागायला भाग पाडू नका आणि आपल्या अपेक्षा थोपवू नका...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Sad_Status  motivation shayari motivational thoughts on life motivational thoughts in hindi