मुले काही ऐकेना,वाघ पाहिल्याशिवाय काही निघेना, वाघ ही इतका शहाणा,दूरवर झोपला,जवळ काही येईना. अशी ही परवाची गोष्ट,एकाच जागी बरेच मिनिटे तटस्थ, राणीच्या बागेत गेलो असता,वाघ पाहण्या घ्यावे लागले कष्ट. मुले काही ऐकेना,वाघ पाहिल्याशिवाय काही निघेना, वाघ ही इतका शहाणा,दूरवर झोपला,जवळ काही येईना. अशी ही परवाची गोष्ट,एकाच जागी बरेच मिनिटे तटस्थ, राणीच्या बागेत गेलो असता,वाघ पाहण्या घ्यावे लागले कष्ट.