Nojoto: Largest Storytelling Platform

शोध स्त्री अस्तित्वाचा | आदर मिळवून देण्याचा || स

शोध स्त्री अस्तित्वाचा |
 आदर मिळवून देण्याचा ||
स्त्री एक वरदान आहे |
धरतीची शान आहे ||
स्त्री जगाला जन्म दिला |
जगाने तिला अभिशाप म्हटले ||
प्रत्येक गोष्ट विचारून करावी |
पडदयामध्ये मध्ये होते तीच राहणं ||
आता जगते सन्मानाने जीवन |
आता तिने लिहिणे शिकले वाचन शिकले ||
स्वतःच्या पायावर उभी राहायला शिकले |
भरलेल्या मैदानात बोलन शिकली ||
 भरलेल्या गर्दीत चालन शिकली |
आणि हक्काने जगायला शिकले ||
शोध स्त्री अस्तित्वाचा|
 आदर मिळवून देण्याचा ||

 स्त्री शक्ती ✌️
शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अस्तित्वाचा शोध..
#अस्तित्वाचाशोध
हा विषय
@poetisa यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
शोध स्त्री अस्तित्वाचा |
 आदर मिळवून देण्याचा ||
स्त्री एक वरदान आहे |
धरतीची शान आहे ||
स्त्री जगाला जन्म दिला |
जगाने तिला अभिशाप म्हटले ||
प्रत्येक गोष्ट विचारून करावी |
पडदयामध्ये मध्ये होते तीच राहणं ||
आता जगते सन्मानाने जीवन |
आता तिने लिहिणे शिकले वाचन शिकले ||
स्वतःच्या पायावर उभी राहायला शिकले |
भरलेल्या मैदानात बोलन शिकली ||
 भरलेल्या गर्दीत चालन शिकली |
आणि हक्काने जगायला शिकले ||
शोध स्त्री अस्तित्वाचा|
 आदर मिळवून देण्याचा ||

 स्त्री शक्ती ✌️
शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अस्तित्वाचा शोध..
#अस्तित्वाचाशोध
हा विषय
@poetisa यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.