Nojoto: Largest Storytelling Platform

#कर्ज- "कुठे चालली सुनबाई ?".. स्कूटी ची चावी उच

 #कर्ज-
  "कुठे चालली सुनबाई ?".. स्कूटी ची चावी उचलणाऱ्या पृथा ला सासूबाईंनी विचारले. 
    "आई कडे चालले आहे मम्मी"
    "आत्ता परवाच तर गेली होतीस."
    "हो पण आज पप्पांची तब्बेत ठीक नाही आहे, त्यांना डॉक्टरांकडे न्यायचे आहे."
"ऊं! हे तर रोजचेच झाले आहे. एक फोन आला आणि ही चालली. माहेरी जायचे कारण पाहिजे फक्त." सासू ने जाता जाता पृथा ला ऐकवत म्हणाली..
      "आम्ही तर पस्तावलो भाऊ नसलेल्या बहिणीशी लग्न करवून. विचार केला होता की, चला बिना भावाची बहिण आहे, तर काय झाले, कोणी तरी हिच्याशीही लग्न करेलच ना."
    "अरे ! जर मुलीशिवाय कामच होत नाही, तर लग्नच का केले."..

sandyjournalist7382

sandy

New Creator