तू माझीच व्हावी हा अट्टाहास माझा कधीच नव्हता, आज ही नाही... बस मनाने तुझ राहण्याची ओढ काल ही होती, आज ही आहे, आणि पुढे ही आयुषभर तशीच कायम राहिल... ©Vishal Dhamane #hibiscussabdariffa #Love #br💔ken #Pyar #mohabbat #poem #charolya