Nojoto: Largest Storytelling Platform

सर एक पावसाची अंगावरून सरसर गेली वादळाने नव्हतीच

सर एक पावसाची 
अंगावरून सरसर गेली

वादळाने नव्हतीच केली
खोल जखम एवढी..

©Dileep Bhope #जखम
सर एक पावसाची 
अंगावरून सरसर गेली

वादळाने नव्हतीच केली
खोल जखम एवढी..

©Dileep Bhope #जखम
dileepbhope1552

Dileep Bhope

Bronze Star
New Creator