Nojoto: Largest Storytelling Platform

तिचा उजाड आठवणीत मन माझं हरवून गेलं, दिसली होती सु

तिचा उजाड आठवणीत मन माझं हरवून गेलं,
दिसली होती सुन्दर म्हणून मी प्रेम केल.
प्रत्येक नव्या  सुरातून आवाज तिचा यायचा,
प्रत्येक झाडाचा पानात चेहरा तिचा दिसायचा.
तिचा पंखांचा रंग माझा फुलात सुगंध गेलं,..
अन दिसली होती सुंदर म्हणून मी प्रेम केलं.

ऋषी वाटणे #कविता

rushiwatane5261

Rushi Watane

New Creator