Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेरणा 2020 मध्ये कोरोनाचं संकट मानगुटीवर येऊन बस

प्रेरणा 2020 मध्ये कोरोनाचं संकट मानगुटीवर येऊन बसलं...
लहानथोर साऱ्यांना कोरोनाच्या भीतीनं चार भिंतीत डांबून बसवलं..

काहींच डोक्यावरचं छप्पर गेलं , होतं नव्हतं सारं सारं गेलं...
जगण्यासाठी  जीवावर उदार होऊन गावी जाणं जरुरीचं झालं...

पहायला मिळत होतं कुठं नवनव्या रेसिपीज , कुठं नवनवीन टॅलेंट...
कुणालाच ठाऊक नव्हतं कधी बरं आहे या साऱ्याचा दि एन्ड...  