मनोवृत्ती- सकारात्मक विचार.... "त्याला जमलं आहे, मग मला का नाही जमणार" यश धिंगाणा घालेल नकारात्मक विचार ..... "त्यालाच जमलं नाही, तर मला काय जमणार" अपयशातच गाडून घ्याल ©Vaibhav Dattatray ohol मनोवृत्ती #Travelstories