कातरवेळी मी तिथेच पहात होतो वाट आठवांचे काहूर मनात उठले होते दाट सुर्य ही हळूहळू अस्ताला कलत होता अपसुकच एक एक अश्रू ढळत होता दुर तु ही जाऊ पहात होतीस, मग निरोपाची वेळ तु ही का टाळत होतीस?? #तु#मी#सांजवेळ #yqtaai #yqbaba #yqdidi#yqtales #bestmarathiquote