प्रेमाची चाहूल प्रीत ही जुळली, नकळत गं सखये अशी प्रेमाची कळी फुलली...!! हृदयाने दिली, साद प्रेमाची चाहूल चलबिचल ही अलबेली...!! हृदयाचा जुळे, सात जन्माचाच गाठी प्रेम महत्त्वं कळलं त्यामुळे...!! वाटे हुरहुर, श्वास रोखून दाटला तुझ्याच विचारांचा काहुर...!! असे धडधडे, ह्या प्रेमाच्या चाहुलीने मन स्थिर नाही झाले वेडे...!! तुझाचं गं फक्त, ,अभास ह्या जीवनात जोगी झालोयं मी प्रेमभक्त...!! प्रेमाची चाहूल प्रीत ही जुळली, नकळत गं सखये अशी प्रेमाची कळी फुलली...!! हृदयाने दिली, साद प्रेमाची चाहूल