सुख तुझ्या ओंजळीत देऊनी माझी ओंजळ आसवांची भरली असे निस्वार्थ हे प्रेम माझे छबी तुझी या काळजात कोरली शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे ओंजळ आसवांची भरली.. #ओंजळआसवांचीभरली हा विषय ✍बिन्धास्त शायर समाधान यांचा आहे.