हे गणराया बुद्धि- दाता, नांदू दे वसुंधरेवर सुख शांती मिळू दे प्रत्येकाला मनःशांती संपू दे सर्वांच्या दुःखाची क्रांती..! एकतेची उजळू दे नाती बळीराजाची पिकू दे शेती पर्यावरण रक्षणाचे उजळू दे वाती नष्ट होउदे मानवाच्या जातीपाती..!! तुझ्या चरणी हीच प्रार्थना करून कलेची देवता असणारा तू तुझा आशीर्वाद सदा आमच्यावर असू दे हीच आमची खरी भक्ति.! #ganeshafestival #happyganeshcharturti #ganeshlord #ganpati #bappa #ganpattibappamorya