ती पण माझी वाट पाहत असेल,असे नेहमीच वाटते, पण प्रत्यक्षात मात्र असे काही नसते. ही फक्त आपल्या मनाची समज असते, मनात प्रेमभावना निर्माण झाल्यामुळे असे वाटत असते. आवडली असते ती मनाला,तिला पाहण्याची इच्छा असते. तिची ती नेहमीचीच जागा असते जिथे ती उभी असते, आपल्याला मात्र ती पहिल्यांदाच दिसते. पाहताच क्षणी आवडलेली असते. गुपचूप गुपचूप मग तिला पाहणे चालू होते. नजर भिडते एकदा,मग रोजच दिसणे चालू राहते. ती तर पूर्वीपासून तिथेच असते, पण आपल्याला वाटतं ती आपली वाट पाहत असते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तो/ती पण माझी वाट पाहत असेल... #माझीवाट चला तर मग लिहुया मनातलं.. #collab #yqtaai #YourQuoteAndMine