Nojoto: Largest Storytelling Platform

विचारांच्या कडकडत्या तेलात आधीच मीठ मसाला लावून ठ

 विचारांच्या कडकडत्या तेलात
आधीच मीठ मसाला लावून ठेवलेल्या 
शब्दांना फोडणी देऊन
तयार केलेला झणझणीत रस्सा. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज तुम्हाला दिलेल्या विषयावर फक्त दोन ओळी लिहायच्या आहेत...
विषय आहे
कविता म्हणजे...
#कविताम्हणजे2 
#कविताम्हणजे1 
कविता म्हणजे काय हे कमी शब्दात लिहून व्यक्त व्हा.
कुणी जर तुम्हाला विचारलं तुमच्यासाठी कविता काय आहे? त्याच उत्तर कमी शब्दात इथे लिहा. दुहेरी, त्रिवेणी आणि चारोळी लिहीता येईल.