Nojoto: Largest Storytelling Platform

कालचे तुझे वागणे थोडे लागले मनाला काय कसे वाटायचे

कालचे  तुझे वागणे थोडे लागले मनाला
काय कसे वाटायचे ते वाटू दे जनाला
**
ही रात्र मी कशी काढली कसे सांगू
तेव्हाच " वासना " नागीण डसली तनाला
**
थोडे तुझे थोडे माझे घेऊ समानतेने
समधान वाटेल जरासे तन - मनाला
**
प्रकाश साळवी
बदलापुर - ठाणे
१४-०६-२०१८ मतला आणि सुटे शेर
कालचे  तुझे वागणे थोडे लागले मनाला
काय कसे वाटायचे ते वाटू दे जनाला
**
ही रात्र मी कशी काढली कसे सांगू
तेव्हाच " वासना " नागीण डसली तनाला
**
थोडे तुझे थोडे माझे घेऊ समानतेने
समधान वाटेल जरासे तन - मनाला
**
प्रकाश साळवी
बदलापुर - ठाणे
१४-०६-२०१८ मतला आणि सुटे शेर