तुला नाही फरक पडत हे तर खरं, पण आता एक सांगू... मलाही नाही काही फरक पडत,, मी या पुढे बोलणार नाहीस आणि जर बोललोच तर खूप वाईट बोलेल, खड्यात गेली दुनिया दारी , आणि तुम्ही पण मग दुसरे नवरे करा बाकी बोलायला नका लावू मग बस...