Nojoto: Largest Storytelling Platform

साध्या सरळ भाषेत माझ्या कविता असतात, ज्ञान कमी असल

साध्या सरळ भाषेत माझ्या कविता असतात,
ज्ञान कमी असल्यामुळे शब्दही सोपेच असतात.
कुणालाही सहज वाचता यावे अशी शब्दरचना असते,
मन ही दुःखाऊ नये कुणाचे ह्याची जाणीव असते.
लिहितो जेव्हा काही पहिले मित्रांना दाखवितो,
आवडले जर त्यांना तरच Your Quote वर टाकतो.
एकच इच्छा आहे,आता माझे ही पुस्तक छापले जावे,
मातब्बर कवी,लेखकांनी ह्याबाबत मला मार्गदर्शन करावे. माझी कविता
#yqtaai #माझीलेखणी #collab #yqmarathi #मराठीकविता #yqdidi