Girl quotes in Hindi "तु पाऊस असेल तर, मी छत्री बनून विसावा देईन......।।" "तु प्रश्न असेल तर, मी त्या प्रश्नाचे उत्तर बनेल.. .।। तु राम असेल तर, मी सीता बनेल .....।।" "तु- दिवा असेल तर, मी त्या दिव्याची वात बनेल....।।" "तु, जर समुद्र असेल तर मी त्याचा किनारा बनेल.... ज्याची सुरवात मी, आणी शेवट पण मीच असेल.....।।" "तु-वंशाचा दिवा असेल तर, मी मंदिराच्या उंच कळशाची शान आहे.... आणी ही शान एका स्त्री अस्तित्वाची जाण आहे....।।" ©pournima sadavarte #स्त्री एक अस्तित्व☺️ # कविता