Nojoto: Largest Storytelling Platform

नजर न लागो तुला तुझी नजर मी काढतो वाईट नजर ना पडो

 नजर न लागो तुला
तुझी नजर मी काढतो

वाईट नजर ना पडो तुझ्यावर
म्हणुन आपल्या मैत्रीचा पडदा धरतो

नजर न लागो तुझ्या डोळ्यांना
म्हणुन आपल्या मैत्रीच काजळ भरवतो
 नजर न लागो तुला
तुझी नजर मी काढतो

वाईट नजर ना पडो तुझ्यावर
म्हणुन आपल्या मैत्रीचा पडदा धरतो

नजर न लागो तुझ्या डोळ्यांना
म्हणुन आपल्या मैत्रीच काजळ भरवतो
sandyjournalist7382

sandy

New Creator