Nojoto: Largest Storytelling Platform

होत्याचे नव्हते, आणि नव्हत्याचे होते करून जातात. क

होत्याचे नव्हते,
आणि नव्हत्याचे होते करून जातात.
काही क्षण असे येतात,
जे क्षणार्धात आयुष्य बदलून जातात. प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजपासून आपण #collab स्पर्धा चालू करणार आहोत. आपल्याला आपलं लिखाण माझ्यासोबत लिहायचं आहे, माझ्या लिखाणाशेजारी.
चला तर सुरुवात करूया, एका नवीन स्पर्धेला, आपल्या मातृभाषेतून...
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
#मराठीcollab #मराठीcollab1
#yqtaai #collab  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
#मराठीcollab1 #yqtaai