मला तुझ्याशी बोलायला खूप आवडत तुझा फोन आल्यावर ह्रदयाची धडधड वाढते काय बोलू काय नाही, किती बोलू किती नाही काहीच समजत नाही तुझा आवाज ऐकल्यावर ऐकतच राहावस वाटत कितीही वेळ बोलत असलो तरी कमीच वाटत फक्त तुझी ओढ लागलेली असते मला फक्त तुझाच आवाज ऐकावासा वाटतो तुझ्याशीच बोलावस वाटत कारण मला फक्त तुझ्याशीच बोलायला खूप आवडत... तु आणि फक्त तूच 🆚