एकाकी एकांत थांब वेड्या मना बघु नकोस माझ्या सयेची आता वाट वेगळी झालीच आहे वळणे सगळी नको घालुस कुठलाच घाट प्रेमात आंधळ बनून आजवर नकळत खुप झालेय घात डोळे उघळून एकदा बघशील नीट तर दिसेल सर्वत्र एकाकी एकांत #वेड्या_मना #yourquote #yourquotedidi #marathikavita #mywords #myfeelings #yqtaai