Nojoto: Largest Storytelling Platform

ती जेव्हा केव्हा पाळीमधे असते रक्त शरीरातील भळाभळा

ती जेव्हा केव्हा पाळीमधे असते
रक्त शरीरातील भळाभळा जाते...
जखमेतील रक्ताचे कौतुक असते
पण तीच्या त्या रक्ताला मोल नसते
रजस्वलेला मज्जाव करणारे
कसे विसरतात त्यांचेही "शरीर" 
त्याच "लाल पावित्र्याचेच"बनलेले असते...    जब जब वो अपने पिरीयडस् में होती हैं. खुन उसका बहता रहता है. छोटी सी जख्म का खुन निकलता है तो उसको नाजों से देखा जाता हैं. लेकीन उसके इस खुन का कोई मोल नही है. जो रजस्वला स्त्री को मज्जाव करते हैं वो कैसे भुल जाते हैं की इसी खुनमौस से उनका भी  पवित्र शरीर बना हैं. 

शुभसंध्या मित्रहो 🙂
मयुरी पाटील यांनी दिलेला विषय -  माझा विषय सामाजिक आहे. त्यावर बोलण गरजेच अस मला वाटत, "लाल पावित्र्य" हा स्त्रीयांशी सम्बंधित मासिक विषय आहे त्यावर शब्द मर्यादा न ठेवता विषय घ्यावा.

लाल पावित्र्य हा विषय मयुरी पाटील यांनी सुचविला आहे, अभिनंदन मयुरी जी! 👌💐👍

rashmihule2974

Rashmi Hule

New Creator