Nojoto: Largest Storytelling Platform

काय म्हणू तुला, मित्रा, सख्या की शुभचिंतक । प्रत्य

काय म्हणू तुला, मित्रा, सख्या की शुभचिंतक ।
प्रत्येक गोष्टीत साथ देतोस, सोबतीला हात देतोस।
पाठीवर कौतुकाची थाप देतोस, भरभरून आशीर्वाद देतोस।
तुझ्या येण्याने, जीवनात नवचैतन्य आले, शब्दांना उधाण आले, माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या चुकीला तू माफ केले।
प्रिय, तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही।
माझ्या पाठीशी असाच कायम रहा, माझ्या सोबत रहा।

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
प्रिय लिहीलय म्हणुन पत्र वगैरे लिहायला दिलय अस नाहीय.
प्रिय च्या समोर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे
ज्यांच्याशिवाय तुम्ही तुमच्या सुंदर आयुष्याची कल्पना ही करु शकत नाही.
अशी व्यक्ती ज्यांच्याशिवाय तुम्ही जगु शकत नाही.
आणि काही ओळी किंवा चारोळी आज तुम्हाला त्यांच्यासाठी लिहायचयं त्या प्रिय व्यक्तिस.
चला तर मग लिहा मस्त-मस्त.
आणि दिवस मस्त बनवा.

poojashyammore5208

pooja d

New Creator