कटाक्ष तुझा एक चोरटा माझ्या ह्रदयाची धडधड वाढवी नाव जरी पडले कानी तुझे फुटते जिवाला प्रितीची पालवी तु ये अशी आयुष्यात माझ्या साथ मला फक्त तुझी हवी... ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ सुप्रभात मित्रानों💕 उद्या पासुन प्रेमाचा महिना सुरु होत आहे चला तर मग आजच्या या विषया पासुन सुरुवात करुया. तू ये... #तूये हे टँग करायला विसरु नका. सुंदर सुंदर रचना करा आणि लिहीत राहा.