Nojoto: Largest Storytelling Platform

आजही मी तुझ्याच डोळ्यात हरवतो, तुझ्या-माझ्या आठवणी

 आजही मी तुझ्याच डोळ्यात हरवतो,
तुझ्या-माझ्या आठवणीत उगाच गुरफटतो..
तुझ्या या प्रेमाचा साज बघ माझ्या चेहऱ्यावर..
तुझं माझं गोड स्वप्नं चढेल उद्या बोहल्यावर..
 आजही मी तुझ्याच डोळ्यात हरवतो,
तुझ्या-माझ्या आठवणीत उगाच गुरफटतो..
तुझ्या या प्रेमाचा साज बघ माझ्या चेहऱ्यावर..
तुझं माझं गोड स्वप्नं चढेल उद्या बोहल्यावर..