Nojoto: Largest Storytelling Platform

गंध रात्र थोडी कलताना, अंमल तिचा ढळताना, दरवळल

गंध

रात्र थोडी कलताना, 
अंमल तिचा ढळताना, 

दरवळला गंध भोवताली,
कळीतून फुल ऊमलताना...!

सुरज रतन जगताप #quotes #marathi #charolya #love #गंध
गंध

रात्र थोडी कलताना, 
अंमल तिचा ढळताना, 

दरवळला गंध भोवताली,
कळीतून फुल ऊमलताना...!

सुरज रतन जगताप #quotes #marathi #charolya #love #गंध