चांगले काही करत असताना वाईट काही घडले की तिला चुक म्हणतात. चुक काही जणांकडून होते तर काही जाणूनबुजून करतात. चुक काही जण मोठ्या मनाने माफ करतात तर काही मुद्दामहून गोवतात. चुक झाली असता माफी मागितल्याने चुक ही चुक न राहता आपल्याला मिळालेला एक अनुभव राहतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चुक.. #चुक1 #collab #yqtaai चला तर मग लिहुया. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine