Nojoto: Largest Storytelling Platform

आगमन गौराई चे आमच्या घरी,

आगमन गौराई चे आमच्या घरी,      
                     तोरण सजले दारी,                               
पंच पक्वानाचा नैवद्य महालक्ष्मीला ग बाई, 
पंच ज्योत तेवत ठेवी समई,                                                          सुख शांती समृध्दी  आली पदरी,
आम्ही  सदैव तुझे ग आभारी....😇💐   
                             
     - Chaitali Yengade   
FB/Insta@_hrudaysparsh_ ₹ज्येष्ठ गौरी पूजन#