Nojoto: Largest Storytelling Platform

वेगवान थेंबांनी, झाडांवर/पानांवर, 'पाणी'.........


वेगवान थेंबांनी, झाडांवर/पानांवर,
'पाणी'...........पडतंय..., आणि 
'लोक'...,'स्वतः'तच हरवलेत !
अशा मुक्कामी अडकलोय......., !!
आकाशातले, सखोल/पिंगट ढग
हवेतला तो,'ओलसर गारवा'...,
खरं सांगतो.................,
'पावसानंतरचा दिवस आणि तू',
'सहज'... विसरण्यासारखी नाहीस !!

©Pathak Jayant Shrikant