तुझा हात माझ्या हातात कायम राहु दे तुझी साथ मला आयुष्यभर लाभु दे जरीही गेली जीवनाच्या वाटेवर कधी सोडून तरी मनात तुझ्या आठवण मात्र राहु दे 😣😣😣 #💓😣MY LOVE